मी सानपाडा से-१० चा रहिवाशी असून मला माझ्या कामा संदर्भात तुर्भे midc या ठिकाणी ये जा करावी लागते . पण गेल्या काही महीन्यांन पासून रस्त्यावर खाद्यापाधार्थ विकण्यासाठी दुकाने लावण्यात आली आहेत (डी मार्ट से:१०, रेल्वे ब्रिज) . एका थ्री व्हेलेर आणि फौर व्हीलर गाडीवर वडा पाव, सामोसा पाव, इडली डोसा असे पाधार्थ गाडी वरच बनवून विकले जात आहे . त्या ठिकाणहून ये जा करताना बहुतेक वेळा गरम तेल अंगावर उडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच भविष्यात Gas Cylendar चा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे . तरी आपण यावर लवकरात लवकर कारवाई करावी हि विनंती .
सदर तक्रार वार्ड ऑफिसर तुर्भे या ठिकाणी वारंवार करून देखील काही कार्यवाही झाली नाही. झाली असेल तरी पुन्हा दुकाने उभी राहिली आहेत .
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
NMMC customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment