Optimist Marketing — Wcard

Address:Mumbai City, Maharashtra, 400060

सदर कंपनीकडून wcard घेतले. २०% सूट मिळेल ह्या तत्वावर हे कार्ड मला विकले. त्यात मला २N/ ३D चे हॉटेल / शूज / घड्याळ/ सिनेमा तिकीट / जेवणाचे Voucher देणार असे सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र फक्त काच फुटलेले घड्याळ व ४०० रु चे शूज मिळाले. मी हे product ३०/०७/२०१४ ला ६८५०/- रु. ला विकत घेतले. अजून पर्यत १००/१५० फोन केले. मेल केले पण काही उत्तर नाही.फक्त झुलावाझुलावी केली. आणि आता २८/०१/२०१६ ला सरळ सांगितले कि तुम्हाला काही मिळणार नाही. हि कंपनी ४२० कंपनी आहे. सामान्य लोकांना लुटणारी आहे. मी ह्या कंपनीची मान्यता काढून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करीन.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

I want my money back as early as posible ...

They don't told me about the tie up of their company or 5000 outlook..
Thats why i dont want that...
Kindly give my money back

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Mumbai
    Maharashtra
    India
    File a Complaint