Tata Motors — Sterling Motors , Solapur

Address:Solapur, Maharashtra

मी किरण सुंदरराव जाधवर रा मोहोळ जि सोलापूर येथील रहिवाशी असून मी दि २७/४/२०१६ रोजी sterling motors सोलापूर येथून बुकिंग नं SIND0020 ने tiago xe 1.05D BS- 5 हि गाडी बुकिंग केलेली होती बुकिंग करते वेळी सदरची गाडी १-२ महिन्यात देनेचे हमी दिलेली होती. त्यानंतर मला sterling motors सोलापूर मधून सदर गाडीची राहिलेली रक्कम जमा करणेचे सांगून ४ दिवसात बुकिंग केलेली गाडी देणार असलेचे सांगितले. सदर गाडीची सर्व रक्कम जनता सहकारी बँक पुणे शाखा सोलापूर यांचे कडे कर्ज प्रकरण करून दि २६/७/२०१६ रोजी बँकेचे पत्र व रु ४८१७५८ /- sterling motors सोलापूर यांचे कडे जमा केली तथापि त्यानंतर १५ दिवस सतत sterling motors सोलापूर यांचेकडे जाऊन गाडीची मागणी केली असता त्यांचे कडून मला उद्धट व अपमान जनक वागणूक देणेत आली सदर गाडी देता येणार नाही व कधी मिळेल हे सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही गाडी रद्द असे सांगण्यात आले . त्यामुळे माझी मानसिकता disturb झालेली आहे त्यातून मी कर्ज घेतले असलेमुळे मला कोणताही उपाय सुचत नसून काही उपाय सांगावा तसेच मी tiago गाडी ऐवजी tata zest गाडी घेनेस तयार आहे . तरी मला आपल्या कडून मदतीची आशा असून मला मदत करावी मो नं [protected]
+2 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Tata Motors
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    29%
    Complaints
    5330
    Pending
    0
    Resolved
    1542
    Tata Motors Address
    20th floor, Tower 2, One Indiabulls Centre, 841, Senapati Bapat Marg, Mumbai, Maharashtra, India - 400013
    View all Tata Motors contact information