Tata Sky — Why call me again and again | |||
मी आज ता . ०९-०८-२०१६ रोजी सकाळी ११-१५ ला २७० रुपये मंथली पॅक तीन दिवस आधी रीचॅज केला आहे माझा tata sky i.d ११८३३६१४७४ पुणे असा आहे. आपले कडून तसा sms या बद्दल मला आला आहे त्या प्रमाणे माझा पुढचा रीचॅज १०-०९-२०१६ रोजी आहे. तरी मला आज दहा वेळा मला रीचॅज बद्दल का फोन येत आहेत याचा खुलासा करावा आपले कडून आलेला फोन नं. +९१८०६७३३७२०० असा आहे. आपण मला या बद्दल खुलासा नकेल्यास मला आपल्या बद्दल पेपर मध्ये द्यावे लागेल आपण या बद्दल विचार करावा अन्यथा मला पुढचे पाऊल उचलावे लागेल आपल्या त्या फालतू कॉल सेंटर वरील लोकांना नीट बोलायला सांगा आम्ही कस्ट्मर आहोत याचा नीट विचार करावा. आपले कडून उत्तराची अपेक्षा आहे पुढील दोन दिवसात याचा खुलासा करावा आपल्याला पेमेंट मिळालेले नसल्यास कळवावे पण पेमेंट मिळाले असून आपण नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने हे करत असल्यास याचा काय परीणाम होइल याचा विचार आपण करावा माझा फोन ९९२२०३५५५८ आहे Was this information helpful? | |||
Tata Sky customer support has been notified about the posted complaint. | |||
Add a Comment | |||
42%
Complaints
12300
Pending
0
Resolved
5113
View all 12300 Tata Sky reviews & complaints
Unit 301 to 305, 3rd Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (East), Mumbai, Maharashtra, India - 400098
View all Tata Sky contact information
Post your Comment