Address: | Shani mandir road katemanivali kalyan e, Thane, Maharashtra, 421306 |
मी विनायक लिंबाजी चव्हाण राहणार कल्याण ईस्ट काटेमानिवली
मी 16/09/2016 रोजी स्नेहांजली रिटेल प्रायव्हेट लिमिटेड डी जी वन या शोरूम मधून एक एलईडी थ्री 3110 इंटेक्स या कंपनीचा विकत घेतला होता
एलईडी विकत घेताना सदर शोरूम ने मला एक वर्षाची एक स्टॅंडर्ड वॉरंटी किंमत 583 रुपये,
टाटा एआयजी या कंपनीतून काढून दिली होती,
तर सदर पॉलिसीची एक प्रत मला अति तत्काळ देण्यात यावी
पॉलिसीचे प्रत मागण्याची काही कारणे
1)2 Dec, 2019 रोजी मी डी जी वन मध्ये माझ्या एलसीडी खराब होण्याची कंप्लेंट केली त्यानंतर दोन दिवसांनंतर मला एक फोन आला त्यामध्ये त्यांचे असे म्हणणे होते की ही एक थर्ड पार्टी इन्शुरन्स असतो त्यामुळे ते रिपेअर होण्यासाठी एक वर्षही लागू शकतो त्यामुळे आम्ही तुम्हाला एक ऑफर देत आहे त्यानुसार 5200 रुपये तुम्हाला देण्यात येतील आणि तुम्ही नवीन टीव्ही विकत घ्या, हि अमाऊंट कॅश मध्ये द्याल का असे मी त्यांना विचारलं तर त्यांचे असे म्हणणे होते की तुम्हाला आमच्या शोरूममधून एखादा टीव्ही किंवा प्रोडक घ्यावा लागेल आणि त्यामधून हि अमाऊंट कमी होईल,
पण जर इन्शुरन्स कंपनी सेटलमेंट करत असेल तर ती कॅश मला डायरेक्ट देऊ शकत नाही का ?
2) मी शोरूम ला टेक्निशियन देण्याची मागणी केली असता, आपण ज्या विभागात राहतात तिथे टेक्निशियन अवेलेबल नाही असे कारण सांगण्यात आले व एलसीडी तुम्हाला शोरूमला घेऊन यावा लागेल असे मला सांगण्यात आले
मी या शोरूमच्या जेवढे कर्मचारी अधिकाऱ्यांशी बोललो तर यांच्या प्रत्येक स्टेटमेंट मध्ये मला तफावत आढळल्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत तरी या पॉलिसीची कॉपी मला तत्काळ पुरविण्यात यावी
तरी मी या दोन्ही कंपनीचा कंज्यूमर असल्यामुळे ही सेवा मला लवकरात लवकर देण्यात यावी
अन्यथा मला खालील ठिकाणी दाद मागावी लागेल
1) जिल्हा ग्राहक मंच ठाणे
2) बिमा लोकपाल पुणे
Was this information helpful?
Post your Comment