108 Ambulance —

 
2 Reviews
Aurangabad, Maharashtra, India
 Nishant Somvanshi on Mar 7, 2020
आज सकाळी 8.30 वाजता पुणे औरंगाबाद महामार्गावर गोदावरी नदीच्या पुलापासून साधारण 5 किमी अंतरावर औरंगाबाद कडे जाताना एका चार चाकी गाडीला अपघात झाला. सदर अपघातात एक वयस्कर महिला, साधारण 5 वर्षाची मुलगी, 1 वर्षाचे लहान मूल व त्याचे आई वडील असे कुटुंब होते. सदर वयस्कर महिलेचा एक हात व एक पाय तुटला होता व ते 1 वर्षाचे मूल बेशुध्द झाले होते. अश्या परिस्थितीत 108 नंबर ल फोन करून बोलावले असता तिथे एक तास कोणीही आले नाही करीता सदर अपघातग्रस्तांना खाजगी वाहनात कसे बसे टाकून औरंगाबाद येथे रुग्णालयात हलविण्यात आले. 108 ची मदत मिळाली नाही
Complaint comments  1 Comment     Updated: Share0Tweet0

Comments

We are called from Kallakuruchi gh for referring an heart disease complicating mother to villupuram medical college.. We called around 1.30am..we didn't get any service till 2.30am..

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  Your Rating (1 star is bad, 5 stars is good)
  code
  108 Ambulance -

  Contact Information

  Aurangabad
  Maharashtra
  India

  Add Company Information