ABP News Channel — I'm attached a fraud person image

Address:Raigad, Maharashtra, 400702

[15/03, 7:32 pm] niteshkharade0251: नमस्कार,
मि. नितेश रमेश खराडे, राहणार पनवेल
विषय असा आहे की, मि गांव वैश्वी येथे घर बांधन्यास घेतले होते. 5 ते 6 महीने काम व्यवस्थित चालू होते
[15/03, 7:46 pm] niteshkharade0251: पण कही दिवसांपासून कांट्रेक्टर साइड वर आला नाही.. आम्हास असे वाटते की तो आमचे पैसे घेऊन पळाला असावा. वैश्वी हे गांव तालुका उरण पोलिस चौकी च्या हदित आहे. आम्ही उरण पोलिस चौकीत तकरार नोंदविन्यास गेलो असता तेथे, सहाय्यक पोलिस ऑफिसर श्री विश्वास पाटील साहेब होते. तर आम्ही पाटील साहेबांना तकरार घेण्यास विन्नत्ति केली असता त्यानी आमची तकरार घेतली नाही आणि आम्हास सांगितले1 की तुम्ही आम्हाला लेखी अर्ज दया, आम्हास सहेबांकडून मदत तर नाहीच पण अशी काही उत्तर मिळाली की आम्ही पूर्ण हताश झालो आहे, पोलिस च आमची मदत करणार नसतील तर सामान्य नागरिकांनी कोनाकड़े दाद मगायची.
फसवणूक फ़क्त माजिच नाही तर माज्यसारखे 10 ते 12 जन आहेत.
कृपया मार्गदर्शन करावे,
आपला सामान्य नागरिक
नितेश रमेश खराडे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Uran
    Maharashtra
    India
    File a Complaint