Respected sir/ madam, मि सांगली जिल्हा मधुन नांन्द्रे गावचा रहिवासी आहे.येथील आंगनवाडी चा शैक्षणिक दर्जा फार खराब आहे. येथील शिक्षिका कधीही वेळेवर हजर नसतात व मुलांवारती कधी लक्ष देत नाहीत. मुलाना पुरेसा आहार देखील दिला जात नाही व लहान मुलांचा खाऊ बाहेर परिचयना वाटला जातो. कृपया वरील अधिकाऱ्यांनी कालजीपुर्वक लक्ष्य द्यावे व लहान मुलांचे हित जाणावें ही विनंती.
My wife registered her name in vombay colony H2 21 block anganvadi vijayawada on 15th Dec as a pregnant, she has got only eight eggs and a 500Ml milk packet for 13 days excluding two Sunday's and a holiday(Christmas)