Appsdaily — phone not received | |
मी दिनांक २३ नोव्हेंबर, २०१६ रोजी माझा मोबाईल आपल्या ठाणे येथील कार्यालयात दुरुस्तीकरिता जमा केेेेलेला होता. त्याांचा intimation id ADN_211116_[protected] असा आहे. जेव्हा मी पुन्हा आपल्या ठाण्याच्या कार्यालयास भेट दिली असता ते कार्यालय बंद झालेले होते असे कळाले. त्यांनतर मला आपल्या मिरा रोड येथील कार्यालयाचा पत्ता िमिळाला मी तेथे देखील जाऊन आले. पंरतू ते कार्यालय देखील मागील ३ महिन्यापासुन बंद होते. वारंवार आपणांस ईमेल देखील केले फोन केले परंतू त्यावरुन कोणत्याही प्रकारची माहिती मिळु शकलेली नाही. तरी सद्यस्थितीत माझा मोबाईल हा कुठे आहे. हे देखील माहित नाही तो मला िमिळणार आहे किंवा नाही. तरी याबाबत आपलेकडून कळावे. माझाा मोबाईल जवळपास १ वर्ष झाले आपलेकडे आहे. My mobile in intimation id ADN_211116_[protected] so please reply me on my given e mail id jyoti.[protected]@gmail.com Was this information helpful? | |
AppsDaily customer support has been notified about the posted complaint. | |
Add a Comment | |
4%
Complaints
1265
Pending
0
Resolved
52
View all 1265 AppsDaily reviews & complaints
+91 22 4077 0500 [Regd Office]
6th Floor, C Wing, Estate, Chandivali Farm Rd, Mumbai, Maharashtra, Mumbai, Maharashtra, India - 400072
View all AppsDaily contact information
Post your Comment