Comments
जंगली झाडे व वेली स्ट्रीट लाईट व लाईट च्या पोल वर चढून घरात घुसत आहे त्यामुळे डास व किडे- अळ्या ह्यांचा उपद्रव वाढून ताप व त्वचा चे आजार होत आहेत व लाईट चा शॉक/करंट लागून अपघात होण्याची भीती आहे व स्ट्रीट लाईट चा प्रकाश झाकला गेला असल्या मुळे अंधार आहे व अपघात होण्याची श्यक्यता आहे।.
Reply
4%
Complaints
182
Pending
0
Resolved
7