सन्माननीय महोदय,
मी एक जेष्ठ नागरिक असून सिडको एन 7 जी 3/55 येथे राहत असून मागील एक महिन्यापासुन drinage लाइन बंद झाल्यामुळे त्रस्त आहे .तक्रार नोंदवून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही .पूर्ण घरात दुर्गन्धित पाणी पसरलेले आहे .माझे आरोग्य धोक्यात असून त्याची आपण दखल घ्याल अशी अपेक्षा करतो .
आपला
बाबूराव सखाराम शिंदे (वय 76 वर्षे)
सिडको एन 7 जी 3/55
मोबाइल [protected].
Was this information helpful? |
प्रभाग क्रमांक- १२(बेंगमपुरा पहाडसिंपुरा औंरगाबाद) येथे नाली पुर्ण पणे बंद झाली आहे घाण पाणी पुर्ण पणे घरा बाहेर तुबुंन आहे . या आधी ही तक्रार दिली आहे परंतु काहीच कार्यवाही नाही झाली.
तक्रार नोंदवून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही .पूर्ण घरात दुर्गन्धित पाणी पसरलेले आहे .माझे आरोग्य धोक्यात असून त्याची आपण दखल घ्याल अशी अपेक्षा करतो