Address: | Aurangabad, Maharashtra, 431001 |
I have serious complaint about the dust on the road between savarkar chowk and central naka.
The new cement road is not cleaned before opened for use.
Due to this, the there soo much of dust that it is causing lots of problem for bike riders and also the local people living near the road.
It is getting really tough to see people infront of you and there are little accidents also due to this dust and sand on the road. Was this information helpful? |
आमच्या कॉलोनी मध्ये एक भंगार ची दुकान आहे .
ज्याचा त्रास आम्हाला खूप होत आहे
त्या भांगरा दुकानाची कम्प्लेंट आम्ही आमचे नगरसेवक यांना केली असता त्यावर अजून पर्यन्त कोणतीही कारवाई झालेली नाही .
आम्हाला तेथूनच जने येणे आहे आमच्या गाड्या पमचार होत आहे आणि त्या भांगरामध्ये काही सडले आहे त्याचा वास पण खूप येत आहे त्याला बोलायला गेलो तर तो मारायचे धमक्या देतो.रस्त्यावरून भंगार सुधा बाजूला करत नाही.तरी मान्यवर साहेबांना माझी विनंती आहे की ते भांगराचे दुकान येथून दुसरीकडे करण्यात यावे कमर्शिअल एरिया मध्ये आमचे नाव न कळता त्यावर कारवाही करावी कारण आम्ही जे राहतो ते रेसिडेन्सीयल एरिया आहे .कृपया आमची मदत करावी ही नम्र विनंती.
माझा मो न.९७३०५२७५०४, [protected]
एरिया चे नाव :वार्ड क्र.न्यू ८४ जय भारत कॉलोनी जालना रोड चिकलठाणा औरंगाबाद.near गोशाळा.