Address: | Latur, Maharashtra, 413529 |
श्री आबासाहेव ज्ञानोबा पवार व कर्जदार, जमीनदार आणि तत्कालीन बँकेचे व्यवस्थापक यांनी संगमताने शासनाने संपादीत केलेल्या व्हटी मध्यम प्रकल्प व्हॅटी ता रेनापूर व आर्थिक मोबदला मिळालेल्या जमीनी च्या कागदपत्रांचा दुरूपयोग करून. मौजे महाळंगी ता चकुर येथे गट क्र. 65 श्री श्री ज्ञानोबा आप्पाराव पवार यांचे नावे कागदोपत्री असलेली व शासनाने संपादन केलेली 5. 31 हेक्टर जमीनीचे कागदपत्रांचा दुरुपयोग व घरातील इतर सदस्यांना अंधारात ठेवून. . .
बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा जानवळ
कर्ज क्रमांक 545
येथुन रुपये 500000 (पाच लाख रुपये) कर्ज उचलून बँक व शासन आणि कुटुंबियांची फसवणूक केली आहे.
तसेच मी बलाजी ज्ञानोबा पवार, ज्ञानोबा पवारांच्या वारसापैकी एक असल्याने मी याचा लाभ घेतला नसतानाही व माझा या पप्रकरणाशी काही संबंध नसताना ही,
बँक माझ्या कडेही कर्जफेडीची मागणी करत आहे. तरी मेहरबान साहेबांनी या प्रकरणात लक्ष देवून आणि आबासाहेब पवार व त्याचे जमिनदार आणि तत्कालीन बँकेच्या व्यवस्थापका वर योग्य कार्यवाही करावी. Was this information helpful? |
Branch-Malkapur( Kolhapur) ki hai. Mai
03.11.2018 ko subah 11.22 ko main IDBI ke ATM se 10000 rs. Nikale gaya lekin muze paise nahi mila. Lekin account se paise debit ho gaye hai. apko request hai ki problem solve kar dijiye.