Best Partner Matrimony — fraud company do not trust

Address:Nagpur, Maharashtra

Hi, this is abhishek kakgutkar, i have a very bad experience registering with this company...
Without any registration i got a random bio data from mahi on 25/10/18 of a girl neha govekar,
On 26/10/18 mahi got a conference call of me & neha family.
And told us i[censored] need to exchange your contact numbers u have to pay 3000 as our
Registration fees which i paid online on 26/10/18 itself (Transaction id[protected].
And right after i paid 3000, mahi stopped answering my calls. From 26/10/18 till today i have not got neha govekar contact number.
My point was not registering to your company, i paid 3000 for neha govekar contact number...
This is totally a fraud company...
Do not trust them...
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

मला suddha ७४४७४२०७६९ या नो वरून संध्या पाटील या बाई चा कॉल आला होता, आणि त्यानि मला माझी बहीण हिच्या लग्न बद्दल विचारणा केली आणि त्यांनी आम्ही लाइफ पार्टनर मॅट्रीमोनी नागपूर इथून बोलत आहे असे सांगितले, आणि माझ्या कडून माझ्या बहिणी ची माहिती आणि फोटो या नो च्या ७४४७४२०७६९ व्हाट्स अँप ला घेतला. आणि दुसऱ्या दिवशी मला सौरभ शिरोडकर यांची प्रोफाईल पाठवली. आणि तया मुलाला आणि त्यांच्या फॅमेली ला तुमची बहीण आवडली आहे असे सांगितले. या फॅमिली शी भेट घालून देते पण तुम्ही आमच्या इथं नोंद करा असे सांगितले. तरी त्यांना विचारले कि तुम्ही नंतर फसवणार तर नाहीत ना तर त्या म्हणाल्या कि आम्ही असे का करू सर, तुमच्या बहिणीचे लग्न झाले तर आम्हाला सुद्धा आशीर्वाद लाभेल etc etc... त्या नंतर त्यांनी मला त्यांच्या इथे नोंद करण्या साठी 5००० ची मागणी केली आणि खालील बँक डिटेल्स पाठवली
STATE BANK OF INDIA
ACCOUNT NO.[protected]
AC Name- MATRIMONY LIFE PARTNER
ISFC CODE SBIN0006702
BRANCH - V. R. C. E. NAGPUR

या अकॉउंट या ६००० भारयाला लावले आणि नंतर माझा कॉल किंवा SMS ला प्रतिसाद द्यायचा बंद केला.
त्या नंतर माझा फोन त्यांच्या इतर सहकार्यांनी उचलला पण त्यांनी संध्या मॅडम सरांच्या केबिन मध्ये आहेत असे सांगितले, आणि त्यांनी फोने त्यांना करायला सांगते असे सांगून फोन बंद केला. त्यांच्या सहकाऱ्यांची नावे आणि त्यांचे नंबर खालील प्रकारे
संध्या पाटील दीक्षा पवार नेहा
७४४७४२०७६९
७४४७४२०४९८
७४४७१२०७७०
९३७१२३३३११
या लोकांनि फक्त मालाच नाही तर देश भरातील गरजू लोकांना फसवले आहे याची नोंद घ्यावी,
आपल्या शहरात बसून हे लोक खोटे सेंटर खोलून लोकांना फसवत आहेत तरी आपण माझ्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई कराल अशी माफक अपेक्षा.

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit

    Contact Information

    Nagpur
    Maharashtra
    India
    File a Complaint