आज कोरोना महामारीच्या साथी नंतर प्रथमच बेस्ट बसने प्रवास केला असता असे निदर्शनास आले कि, बस ही प्रवाश्याकरिता आहे कि कर्मचाऱ्यांकरिता, कुर्ला पूर्व येथून दुपारी 2.45 वाजतां 501 क्रमांकाची (5077A) बस मध्ये चढलो असता आम्ही प्रवासी एक तास लाइन मध्ये उभे राहून, बस मध्ये चढण्या अगोदर सध्या बस मधील फक्त 23 आसन क्षमतए पैकी 10 आसन ही कर्मचाऱ्यानी भरली होती ते देखील रांगेशिवाय आणि प्रवासी तिकिटाकरिता पैसे देऊनही कुर्ला ते कोपरखैरणे पर्यंत उभेच.
सदर बाबत उपक्रमात आसना करिता प्राधान्य क्रम किंवा काही गाईड लाईन्स असतील तर त्या बसमध्ये प्रदर्शित कराव्यात.
सदर निवेदन विनंती वजा तक्रार समजून निराकरण करावे ही विनंती. Was this information helpful? |
Post your Comment