माझ्या पत्नीने रविवार दिनांक 14 जुलै रोजी ब्रँड फॅक्टरी नासिक येथे खरेदी केली. खरेदी केल्यानंतर बील झाल्यानंतर बिलिंग काउंटर कर्मचाऱ्याने 731 रुपये परत देणे होते त्यापैकी 231 रुपये परत केले आणि परंतु 500 रुपये परत दिलेले नसताना तेथील कर्मचाऱ्याने पैसे दिले असा द्यावा केला आहे सदर प्रकरणी आम्ही ग्राहक सेवाकडे दाद मागितली असता कुटल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.
तरी आपण या प्रकारचा गांभीर्याने विचार करावा हीच विनंती.
आपल्या माहिती साठी मी बिल ची प्रत जोडत आहे.
Was this information helpful? |
Post your Comment