Address: | Ratnagiri, Maharashtra, 410501 | Website: | hero moto corp |
मी महेश अशोक मेटे राहणार चाकण, ता. खेड, जि. पुणे ४१०५०१.
मी तुमच्या कंपनीची स्प्लेंडर i smart ही गाडी घेऊन १८ महिने झाले. गाडी घेताना मला सांगितले होते की, गाडीचे average १०३ आहे. गाडी घेतल्यापासून आत्तापर्यंत गाडीने मला ४५ च्या पुढे average दिले नाही. चाकण च्या सेहगल च्या सर्विस सेंटर मध्ये वारंवार तक्रार करूनही त्यांच्याकडून average चा problem solve झाला नाही. त्यानंतर मी चिंचवडच्या सेहगल च्या show room मध्ये average च्या problem साठी ३ वेळा गाडी servicing ला दिली. पण प्रत्येक वेळेस ते सांगायचे कि average चा problem solve झाला आहे. पण average चा problem solve झाला नाही. त्यानंतर परत एकदा मी त्यांची appointment घेऊन गाडीच्या average check करण्यासाठी गेलो. तर त्यावेळेस त्या showroom च्या वर्कर ने मला ५३ चे average काढून दिले. आणि मी त्यांच्याबरोबर average च्या संदर्भात बोलण्यासाठी गेलो, तर त्यांनी मला उलटसुलट उत्तरे दिली. आणि "तुला काय करायचे ते कर" अश्या शब्दात बोलले. आणि माझ्याकडून १५० रुपये रक्कम घेऊन मला तिथून जबरदस्तीने चालते केले.
तरी कृपया माझ्या complent चा विचार करावा. ही विनंती.
आता ही complaint मी दुसऱ्यांदा करत आहे. तसेच ९ फेब्रुवारी २०१८ ला मी परत एकदा चाकण च्या सेहगल शोरूम मध्ये (रावजीत ऑटो इंजिनीअर) येथे पेयेबल सर्व्हिसिन्ग केले आहे. तरीही माझा average चा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. आता जर माझ्या complaint चा विचार केला गेला नाही, तर मला नाईलाजास्तव consumer कोर्टात धाव घ्यावी लागेल. Was this information helpful? |
Post your Comment