IDBI Bank — for opening of sb account, bank demanding aadhar copy | |||
Idbi bank बचत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगते. वास्तविक मा. सर्वाेच्च न्यायालयाने याबाबतीत नुकताच निर्णय दिलेला आहे.त्यामध्ये खाते उघडण्याठी आधार कार्डाची आवश्यकता नाही.ही वस्तुस्थिती असतांनाही संबंधित अधिका-यांनी आधार कार्डाची प्रत मागावी हे सर्वस्वी चुकीचे आहे.याबाबतीत rbi ने परिपत्रक जाहीर करावे अशी विनंती आहे.अद्यापही परिपत्रक प्रसिद्घ झालेले नाही. Was this information helpful? | |||
IDBI Bank customer support has been notified about the posted complaint. | |||
Add a Comment | |||
24%
Complaints
1800
Pending
0
Resolved
438
View all 1800 IDBI Bank reviews & complaints
+91 22 2218 9111
+91 22 6655 2758
+91 22 6655 3355
IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade - Colaba, Mumbai, Maharashtra, India - 400005
View all IDBI Bank contact information
Post your Comment