Comments
Independent tv DTH is not working from last one month, please take necessary action as soon as possible.
Reply
Independent या डिश टिवी वाल्यांनी आमची फसवणुक केली आहे, गेल्या 13 जुन पासुन डिश टिवी बंद आहे, तरी कोणी ही याची दखल घेत नाही आहे, एक तर डिश टिवी चालू करा नाही तर आमचे पैसे आम्हाला परत करा, Independent डिश टिवी वितरक सुध्दा उलट सुलट उतरे देतात, Independent या डिश टीवीवाल्यांनी आमचे पैसे परत करावे, ही आमची विनंती आहे