Address: | Kolhapur, Maharashtra, 416115 |
मुख्याधिकारी
सैनिक कल्याण पुणे
विषय: इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे माझ्या मालकी च्या प्लोट न. ५९ घर न. ११/३८६ मुक्तसैनिक सोसायटी चे अध्यक्ष, सेक्रेटरी, संचालक यांच्या संगन्मती णे अब्दुल कादर यांही बळकावलेला आहे
संदर्भ: FIR न. २५०/२०१८ तारीख १३-०७-२०१८ ला सचीएत्य व बळकावणारे वार फौजदारी गुन्हा नोंध झाले आहे AS ACT 420 NEED VIGILANCE INVESTIGATION
Respected Sir
मी ओमप्रकाश वैद्य या पत्र द्वारे विनंती करतो कि माझे वय ७२ वर्ष आहे आणि Heart & मणक्या च्या आजारे ने आजारी आहे व इचलकरंजी मध्ये भाड्या च्या घरात राहत आहे .मुक्त सैनिक सोसायटी चे पदाधिकारी यांची चोक्सी व्हावी आणि माझे घर मला परत मिळावे हि विनंती . FIR ची कोपी सोबत जोडलेली आहे
ओमप्रकाश वैद्य ---पोस्ट बोक्ष न. ११ मुख्य पोस्ट ऑफिस इचलकरंजी -४१६११५ मोबाईल न. ८५५१८८३५८८
CC: CHIEF OF ARMY HIS EXCELLENCY BIPIN RAUT Was this information helpful? |
Post your Comment