[Resolved] L&t Finance — loan statement status is closed but come arrest warrant | |||
सर, मी मिननाथ एक गरिब शेतकरी आहे आणि आपल्या कडुन ट्रॅक्टर साठी कर्ज घेतले होते, आणि त्याप्रमाणे ते पैसे भरुन आणि सेटलमंट करुन क्लोज केल होते. ज्याचं मी स्टेटमेंट आणलं आहे, त्याप्रमाणे त्यात सुद्धा स्टेटस क्लोज म्हणुनच आहे. आणि तरी सुद्धा मला कोलकाता कोर्ट कडुन नोटीस पोलिस कडे आली आहे. ह्यासगळ्याचा मला खुप मानसिक त्रास होत आहे. माझा agreement no - 0kg002070r[protected] हा आहे. तरी तुम्ही माला होत असलेल्या मानसिक त्रासातून लवकरात लवकर बाहेर काढावे. खाली मी माझ्या मित्राचा mail id आणि मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती मला निरोप ठेवावा. धन्यवाद मिननाथ [protected] [protected]@gmail.com Was this information helpful? | |||
May 22, 2019 Complaint marked as Resolved L&T Finance customer support has been notified about the posted complaint. Verified Support Apr 03, 2019 L&T Finance Customer Care's response प्रिय मिननाथ, आम्ही आपली चिंता समझतो आणि आमच्या टीमला तुमची समस्या व्यक्त केली आहे आणि ते शक्य तितक्या लवकर आपल्याशी याबाबत संपर्क साधतील सादर, Team L&T Mutual Fund Verified Support Apr 17, 2019 L&T Finance Customer Care's response प्रिय मिननाथ, हम समझते हैं की हमने आपकी समस्या पर समाधान प्रदान किया है। किसी भी अन्य सहायता के लिए, आप हमारे टोल फ्री नंबर पर १८०० २००० ४०० / १८०० ४१९० २०० संपर्क कर सकते है। सादर, Team L&T Mutual Fund | |||
1 Comment | |||
Comments
46%
Complaints
1064
Pending
0
Resolved
492
L&T Financial Services, N.M. Marg, Ballard Estate, Mumbai, Maharashtra, India - 400001
View all L&T Finance contact information
Kindly share your query in detail along with your contact number to help us assist you further with it.
Regards,
L&T Financial Services
We are still awaiting your contact details. Request you to share the same as it will help us to assist you further with your concern.
Regards,
L&T Financial Services
As we haven't received your contact details, your concern has been closed on our end. For any further assistance, you may call us at 1800 2000 400/ 1800 4190 200.
Regards,
L&T Financial Services