Show menu
Close
FAQ FAQ Sign in Sign in
Close
ADVERTISEMENT

Maha E Seva Kendra — maha e seva atm baddal

मी आज दी १३/०६/२०१८रोजी ता जिंतुर जि परभणी महा केन्द्र बोरी येथील मगर यांचे येथे गेलो आसता काही खासगी कारणांमुळे मला पैसे हवे होते त्यामुळे मी महा ई सेवा बोरी जि परभणी येथे गेलो असता त्यांना मी काही चार्जेस लागतील का १०००/रुपयाला तर त्यानी मला १५/ रु लागतील असे बोलुन मी त्या चार्जेस ची पावती मिळेल का तर त्याने अतिशय खालच्या भाषेत बोलले सदर महा ई सेवा केद्रावर कायदेशीर कारवाई केली जावी हि नम्र विनंती
ADVERTISEMENT
Complaint comments  3 Comments     Updated: ShareTweet

Comments

Very worst service in setu, all setu must closed,
महा इ सेवा केंद्र क्र 4 मिरज यांचे चुकीमुळे माझ्या non creamy layer certificate वर पत्ता चुकलेला आहे अणि आता त्याना बदलन्यास संगतोय तर ते टाळाटाळ करत आहेत.
मला enginerring admissions साठी documet गरजेचे आहे कृपया मदत करा
Https://twitter.com/imvalecha/status/[protected]?s=19

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  code

  Contact Information

  बोरी
  India

  Add Company Information

  ADVERTISEMENT