Mahadiscom / Mseb / Msedcl — - .

Address:411045

महावितरण, बिल वितरण विभाग
बाणेर- बालेवाडी-औंध

विषय - वीज बिल वेळेत न येणे बाबत .
महोदय -
रेग्यूलस सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, बालेवाडी -४५, आमच्या या सोसायटीत व बाणेर-बालेवाडी परिसरात महावितरण कडून येणारी विजेची बिले हि वेळेत येत नाहीत व आम्हाला दंड भरावा लागत आहे . आमच्या सोसायटी मध्ये १६० सदनिका व मीटर आहेत . सोसायटीचे १४ इतर मीटर आहेत .
सर्वाना येणारी बिले हि पहिली असलेली सूचक तारखेच्या दिवशी किंवा एक दिवस आधी मिळत आहेत. गेली ५-६ महिन्यापासून हा त्रास होत आहे . अनेक वेळा तोंडी किंवा फोन करून तक्रार निवारण विभागाकडे तक्रार केली आहे . तरी पण कोणताही प्रतिसाद मिळाला गेला नाही. आम्ही वेळेवर बिल येत नसल्यामुळे आम्हाला सवलत माफ करावी किंवा दंड आकारण्यात जावु नये, नाहीतर वेळेत बिल मिळावेत हि विनंती.
- सोबत सोसायटी मधील सर्व सभासदांचे मीटर क्रमांक व सोसायटीचे मीटर क्रमांकची यादी जोडत आहोत .
- मागील केलेली तक्रार औंध बिल वितरण विभाग दिनांक २०/०६/२०१७ व इन वर्ड नंबर - २३१७
- प्रत्येक वेळेला तक्रार केली आहे. तरीही आम्हाला लाईट बिले येत नाहीत .
- * मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राकडे केलेल्या तक्रारी
- १ ) ५३७५९१६ = फ़ेब्रुबवरी
- २) ६५५७२२४= २३ जून २०१७
- ३) ६८१३३६० = १९ जुलै २०१७
- ४ ) २९ जुलै २०१७ रोजी तक्रार नंबर दिला नाही
- ५) ७००५०८४ = १६ ऑगस्ट २०१७
- प्रत्येक वेळेला तक्रार व विनंती करूनही लाईट बिल मिळत नाहीत .

कळावे आपला विश्वस्त .

अभिजीत चौगुले ८४८५८४४४८८
व्यवस्थापक
रेग्यूलस सहकारी गृहरचना संस्था मर्यादित,
बालेवाडी -४५
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint.
Nov 26, 2018
Updated by abhijit chougule
दिनांक - 01/10/2018

महावितरण, बिल वितरण विभाग
बाणेर- बालेवाडी-औंध

- विषय - वीज बिल वेळेत न येणे बाबत . गेले अनेक महिने तक्रार करत आहे
(पुण्यातील बाणेर-बालेवाडी-औंध स्मार्ट सिटी मधील परिसरात हि अवस्था आहे)

महोदय -
रेग्यूलस सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, बालेवाडी -४५, आमच्या या सोसायटीत व बाणेर-बालेवाडी परिसरात महावितरण कडून येणारी विजेची बिले हि वेळेत येत नाहीत व आम्हाला दंड भरावा लागत आहे . आमच्या सोसायटी मध्ये १६० सदनिका व मीटर आहेत . सोसायटीचे १४ इतर मीटर आहेत .
सर्वाना येणारी बिले हि पहिली असलेली सूचक तारखेच्या दिवशी किंवा एक दिवस आधी मिळत आहेत. गेली एक वर्ष भर हा त्रास होत आहे . अनेक वेळा तोंडी किंवा फोन करून तक्रार निवारण विभागाकडे तक्रार केली आहे . तरी पण कोणताही प्रतिसाद मिळाला गेला नाही. आम्ही वेळेवर बिल येत नसल्यामुळे आम्हाला सवलत माफ करावी किंवा दंड आकारण्यात जावु नये, नाहीतर वेळेत बिल मिळावेत हि विनंती.
- मागील तंत्रात केलेली दिनांक २०/०६/२०१७ व इन वार्ड नंबर - २३१७
- मागील तंत्रात केलेली दिनांक २७/०९/२०१७ व इन वार्ड नंबर - ६४०४
- मागील तंत्रात केलेली दिनांक २३/०८/२०१७ व इन वार्ड नंबर - ५१७०
- प्रत्येक वेळेला तक्रार केली आहे. तरीही आम्हाला लाईट बिले येत नाहीत .
- अनेक वेळा तक्रारी करून हि कोणतेही प्रतिसाद मिळत नाही.
- पुण्यातील बाणेर-बालेवाडी-औंध स्मार्ट सिटी मधील हि अवस्था आहे
कळावे आपला विश्वस्त

अभिजीत चौगुले ८४८५८४४४८८
व्यवस्थापक
रेग्यूलस सहकारी गृहरचना संस्था मर्यादित,
बालेवाडी -४५

Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Mahadiscom / MSEB / MSEDCL
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    4129
    Pending
    0
    Resolved
    504
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Phone
    +91 22 2261 9100
    +91 22 2261 9300
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Address
    Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Mahadiscom / MSEB / MSEDCL contact information