Address: | Pune, Maharashtra, 412404 | Website: | www.mahadis.com |
MSEB बोर्डाने आमच्या शेतीपंपाचे बील चालू रीडींग पेक्षा जास्त आकारले आहे.आमचे शेतीपंपाचे कनेक्शन २०१३ चे आहे आम्हाला पहीले वीज बील जवळ जवळ ८० लक्ष आकारले होते. तक्ार करून सूद्धा त्यावर काहीच दुरुस्ती केली नाही. महावितरणाच्या आधिकार्याच्या हलग्रजीपणामुळे हे सारे झाले.आहे.
यामुळे आमचे कनेक्शन तोडण्याची ताकीद दिली जाते. याचा परिणाम माझ्या वडीलांच्या तबेतीवर झाला आसुन ते आता आजारी आहे. पुढे काहि झाल्यास कंपनी जबाबदार राहील.
गा्हकाचे नाव काळे सुमाकांत पंढरीनाथ
गा्हक क्ंमांक १७६२२०००११८१
चालू बील १०५००००० Was this information helpful? |