Mahadiscom / Mseb / Msedcl — high amount of bill for the month of may and june | |||
High amount of bill for month of may and june. I already complained for high amount of bill payment. I also complained for meter reading, the person who came for checking meter told us your meter is running so fast & photo has been taken wrongly. So you go to tata power, your problem will solve. But if meter is faulty then why you not change meter. Was this information helpful? | |||
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint. | |||
3 Comments | |||
Comments
माननीय सर, म्याडम,
मी उज्वाला अशोक आयरे माझा ग्राहक नंबर ०००४६०५३९९४३ आहे. राहणार दिवा पूर्व जून २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या चार महिन्यात मीटर युनिट ११४ दाखवतात मी ऑक्टोबर २०१७ पर्यंत सर्व बिल भरलेले आहे पण सप्टेंबर महिन्यात तुम्ही ५६६ युनिट दाखवता आणि तो मी बिल दिवा कर्यलायात कमी करून १५५० रु भरले. व ते बोलले होते पुढचे बिल कमी येईल परंतु एप्रिल महिन्यात तुम्ही ६७२० बिल पाठवला
मी मुंब्रा येथील मुख्य कार्यालय मुख्य अधिकारी कडून बिल कमी करून ४००० रु भरले व मीटर चेक करण्यासाठी २०० रु भरले तरी मे २०१८ महिन्यात ३८२० रु व जून २०१८ मध्ये व्याज लावून ५३५० रु बिल पाठवले आहे.
यांच्या अंदाधुंदी कारभारामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्यक्ष कार्यालय व इंटरनेट तक्रार करून हि काहीही होत नाही आहे. आता दाद मागायची तरी कोना कडे हाच प्रश्न पडतो.
आशा करते कि आपण माझा तक्रारीची नोंद घ्याल आणि लवकरात लवकर आम्हाला बिल कमी करून द्याल हि आपणास विनंती. आपल्या त्वरित कारवाई साठी प्रतीक्षा करीत आहे .
उज्वाला अशोक आयरे ( मोबाईल नं [protected] / [protected])
धन्यवाद .
आपली नम्र
उज्वाला अशोक आयरे

12%
Complaints
4130
Pending
0
Resolved
504
+91 22 2261 9100
+91 22 2261 9300
Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
I am very tired to given complent before 3 months to our mseb office for replace the meter but till the date no action given on it..
I am very disappointed about your service.
What in going on in india...