Address: | Atpost . shirkhed tq morshi dist Amravati |
माननीय साहेब
मला लाईन बिल प्रत्येक महिन्याला हे 2500रुपयाच्या वर येते .मी तुमच्या ऑफीस च्या माणसांना याचे कारण विचारले तर त्यानी मला सागितले की तुमचा एर्थींग चागला नाही असे म्हणले .मी एर्थिग तपासला तेव्हा तेचे रिडिंग मला N+E=03 मिळाले तरीही मला लाईन बिल तेवढेच येत आहे .आणि आज माझी लाईन कट करण्या करिता तुमचे माणसे आली .मी कारण विचारले तर त्यानी मला उडवा उडविची उत्तरे दिली .मी तुमच्या मनात विचारले की १ युनिट जळसाठी किती व्हॉट लागतो तर ते मला म्हणाले की आम्हला म्हीत नाही तुम्ही आमच्या साहेबाना विचार आणि माझी लाईन कट करून चाले गेले . Was this information helpful? |
Post your Comment