Mahadiscom / Mseb / Msedcl — Mseb | |||||
पाउस आल्यानंतर इतर एरिया जवळपास राम कृष्ण नगर राउ हॉटेल शांती नगर लाईट असते व एरिगेशन एरियात प्रत्येक वेळेला लाईट नसते हे कोणत्या पध्दत्तीने लोडशेडिंग म्हणायचे क्लियर करावे मखमलाबाद। भागातील एरिगेशन। कॉलनी बाजुला राधेय पाकँ ओम साई वल्लभकृपा जाग्रुती शिवकृपा अपाटँमेंट आहे या भागात लाईट सतत जात असते पाउस असल्यास सवँ ठिकाणची लाईट चालु असते पण वरील दिलेल्या भागात लाईट सतत नसते सहकायँ मिळावी व अडचण दुर करावी विचार व्हावा Was this information helpful? | |||||
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint. | |||||
Add a Comment | |||||
12%
Complaints
4130
Pending
0
Resolved
504
+91 22 2261 9100
+91 22 2261 9300
Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
Post your Comment