Mahadiscom / Mseb / Msedcl — Mseb planning to put heavy load transformer near my building.

Address:Dr pise Hospital Nashik Highway Alephata Taluka Junnar Dist Pune Pin 412411 BU manchar

माननीय कार्यकारी अभियंता महावितरण
महोदय
मी मोहन दगडुशेठ नरवडे राहणार आळेफाटा. माझी आळेफाटा येथे गट नंबर 364/1 मध्ये इमारत आहे. माझ्या गटाचा दक्षिण बाजूस राजेंद्र दगडूशेठ नरवडे यांचा गट नंबर 364 /2 आहे. सदर गटात महावितरण कंपनीने Heavy लोड dp साठी स्ट्रक्चर उभे केले आहे व त्यावर dp उभारण्याचे नियोजन आहे. पण सदर स्ट्रक्चर हे माझ्या इमारत पासून फक्तं 1 मिटर अंतरावर उभारले आहे. वास्तविक पाहता हे अंतर सुरक्षेच्या दृष्टीने फार कमी आहे. माझ्या इमारती मध्ये हॉस्पिटल व इतर अनेक व्यावसाय आहेत. तसेच स्ट्रक्चर उभारलेल्या जागे जवळ लहान मुले खेळत असतात. सदर dp मध्ये heavy लोड असणार आहे. माझ्या इमारत मधील व्यावसायिक, परिसरातील लहान मुले व जवळ राहणार्‍या नागरिकांना सदर dp मुळे शॉर्ट सर्किट, ठिणग्या व आग लागणे ह्या मुळे जैविक धोका निर्माण होऊ शकतो. आमचे म्हणने आहे की सदर dp उभारायला अजून भरपूर जागा उपलब्ध असून, सदर dp सुरक्षेच्या दृष्टीने दुसरीकडे उभारावी. तसेच सदर dp मुळे कोणतीही जैविक अथवा आर्थिक हानी झाल्यास mseb जबाबदार राहील.
सोबत : dp साठी उभारलेले स्ट्रक्चर चा आज रोजी काढलेला फोटो आहे.
धन्यवाद.
+2 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Mahadiscom / MSEB / MSEDCL
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    4129
    Pending
    0
    Resolved
    504
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Phone
    +91 22 2261 9100
    +91 22 2261 9300
    Mahadiscom / MSEB / MSEDCL Address
    Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001
    View all Mahadiscom / MSEB / MSEDCL contact information