Comments
नमस्कार, मी दिनेश बाबुराव दंडे येणकी ता.उदगीर जि.लातुर येथील रहिवासी आहे. मागील 12 दिवसापासुन गावातील लाईट बंद आहे.आपल्या कंपनीची काही तांत्रिक अडचण असेल समजु शकतो पण सामान्य नागरिकांना खुप त्रास होतोया तरी लवकरात लवकर वीज पुरवठा चालू करावे ही नम्र वीनंती.
Reply
12%
Complaints
4130
Pending
0
Resolved
504
+91 22 2261 9100
+91 22 2261 9300
Hongkong Bank Building, M.G. Road, Fort, Mumbai, Maharashtra, India - 400001