Address: | Nashik, Maharashtra, 422003 |
नमस्कार
मी अनिल देवरे नाशिक शिंदखेडा बस नंबर mh 20 bl 1545 या गाडीत प्रवास करीत होतो सदर गाडी नाशिक ते शिंदखेडा अशी होती मालेगाव स्टँडला गाडी लावली होती त्यानंतर गाडी पूर्ण स्टॅंडिंग होती पास धारक विदयार्थी त्या बस वाहक लेडीज लेडीज सी वाद घालत होते तिची गाडी ऑलरेडी फुल स्टॅंडिंग होती तरी हे पास धारक विद्यार्थी मालेगाव ते झोडगाव असे बसले होते त्यानंतर तीन गाड्या आल्या 13 95 पुना शिरपूर आली शहादा बस आली तरी हे पास धारक विद्यार्थी नवीन मॉडीफाय केलेली 15 45 बस नाशिक शिंदखेडा अशा बसमध्ये बसून विनाकारण लेडीज वाहक शी वाद घालत होते तरी प्रवासी यांनी त्यांना खूप समजण्याचा प्रयत्न केला तरी ते विद्यार्थी प्रवाशांनाही शिवीगाळ करत होते असे जर हे विद्यार्थी रोज लेडीज वाहक प्रवासी यांच्याशी वाद घालत असतील तर त्यांच्यासाठी नियम लागू करावा लेडीज वाहकाला घाणेरडे शब्द बोलून ते त्या पास चा गैरवापर करत होते तरी शासनाने त्यांना विनामूल्य पास दिली आहे तर त्यांना नियम हे लागू करावा आमचे घरातल्या मुली रोज अप-डाऊन करता त्यांनाही हे विद्यार्थी अशीच त्रास देतात त्यासाठी महामंडळाने काहीतरी नवीन नियम काढावे अशी नम्र विनंती करतो कारण आज आम्ही स्वतः ऐकले पाहिले बोललो ते विद्यार्थी अंगावर धावून लेडीज वाहकाला धमकी देत होते तरी प्रवासी खूप होते त्या गाडीत ती गाडी स्टॅंडिंग प्रवासी घेण्यासारखी नव्हती तरी त्या महिला वाहकाने खूप प्रवासी व पासधारक घेतले होते तरी हे पासधारक हटकून तिला त्रास देण्यासाठी त्या गाडीत बसून शिवीगाळ व चुकीची भाषा वापरत होते तरी ती महिला वाहक त्यांना समजावून सांगत होती तर ते पुढारी धमकी देत होते असं कर तसं करायला नोकरीवरून घालवला तरी प्रवासी त्यांना समजावून सांगत होते ते प्रवाशांनाही शिवीगाळ करत होते जर प्रवासी हेच आमचे दैवत हे वाक्य जर एसटीला खूप मोलाचे आहे तर प्रवासी तसेच मुलाचे असावे विद्यार्थ्यांपेक्षा प्रवासी हे पैसे देऊन प्रवास करीत असतात तर ते विद्यार्थी विनामूल्य पास घेऊन प्रवास करता तरी त्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नियम असावा जर ते सायंकाळी सहानंतर कॉलेज नसते तरी बस स्टॉप ला का म्हणून थांबता त्यांना गाड्या नसता का धुळ्याकडे येण्यासाठी भरपूर गाड्या असतात मालेगाव ते झोडगा अशा धुळ्याकडे जाण्यासाठी भरपूर गाड्या असतात तरी ते महिला वाहक बघून जास्त आगाऊपणा करता शिवीगाळ करतात असे अश्लील चाळे करतात आणि ते रोखण्यासाठी वाहक बोलायला गेले तर त्यांना शिवीगाळ करता जर एवढ्या लांबून प्रवाशी प्रवास करतोय तर तो प्रवासी विनामूल्य थोडी प्रवास करतोय हे विद्यार्थी विनामूल्य प्रवास करून सुद्धा एवढी दादागिरी करतील तर त्यांना का म्हणून पास विनामूल्य करावी ठीक आहे विनामूल्य पास केली पण त्यांना त्यासोबत नियम लागू करावा ते दादागिरी खूप करता सध्या ते जास्त दादागिरी करू राहिले आम्ही नेहमीच बघतो ही मुलं रोज मालेगाव स्टँडला बस मध्ये बसून वाद घालत असतात खूप काही चुकीचे बोलले ती बिचारी वाहक काही न बोलता शांततेत त्यांना समजत होती तरी ते विनाकारण वाद घालत होते प्रवाशांसोबत आहे वाद घालत होते त्यांना नियम लागू करावा अशी मी विनंती करतो
आपला विश्वासू
अनिल देवरे धुळे
Was this information helpful? |
Post your Comment