नमस्कार, मी नागपूर येथून नांदेड करिता दिनांक 21 फेब्रुवारी 2019 या दिवशी सकाळी 06.30 वाजता असलेली शिवशाही या बस च टिकेट बुकिंग केलं, टिकेट बुक झालं आणि मी गाडीच्या दाखवलेल्या वेळेप्रमाणे सकाळी 6 वाजता बस स्टँड ला उपस्थित झालो, तब्बल 3 तास उलटले तरी अजून पर्यंत बस प्लॅटफॉर्म ला लागलेली नसून, कंट्रोलर कढून उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत, माझं तिकीट बुक झालेलं असून, माझे पैसे कपात झालेले असून, मला नाहक सकाळी 6 वाजल्यापासून आत्तापर्यंत मनस्ताप सहन करावा लागत आहे, मात्र अजून पर्यंत बस कधी लागणार याचा काही पत्ता नाही, ग्राहक कसा विश्वास करायचा वेळेवरती बस ना येणे हे तर महामंडळ च नेहमीचाच प्रॉब्लम आहे, पण सुरुवात स्टेशन प्लॅटफॉर्म वरती तब्बल 4 4 तास बस ना लागने आणि कुठलीच खरी माहिती न भेटणे ही मात्र खेदाची बाब आहे,
महामंडळ च्या या गलथान कारभाराचा मी जाहीर निषेध करतो. Was this information helpful? |
Post your Comment