कोल्हापुर ते जालना शिवशाही टिकिट फाॆर्म वर टिकीट शिटींग किंव्हा स्लिपर मेंशन नसल्या मुऴे मला 940 रु घेऊन कोल्हापुर ते जालना शिटींग टिकिट दिले मला का सांगीतले नाही ही गाडी शिटींग आहे गाडी प्लाॆट फाॆर्म वर आल्या वर मला कळाले टिकिट शिटींगचे दिले .मला स्लिपर चे टिकीट हावे होते माझी 940 रु घेऊन फसवनुक केली आहे.ही गि-हाईकाची साप फसवनुक आहे. प्रावेट गाडीचे स्लिपर भाडे 800 रु आहे .आणी शिवशाहीचे शिटींग भाडे 940 कोणत्या आधारे लावले मी स्लिपर म्हणुन 940 दिले तिकीट कॆंशल करा म्हंटले तर केले नाही मला नाई विलाजाने 940 देऊन महामंडळाच्या चुकी मुळे मला प्रवास करताणी त्रास सहन करावा लागला याची मला भरपाई द्यावी Was this information helpful? |
Post your Comment