Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — about satana satana depo

 
1 Review
 Rajabhau Bub on Feb 27, 2018
मी,
पिंपळगाव चा एक नागरीक आपणास विनंती पुर्वक अर्ज करतो की, पिंपळगाव शहराची वाढत्या लोकसंखेची व्याप्ती बघत पिंपळगाव बसस्थानाच बस येणे हि गरजेची बाब झाली आहे
परंतु चालक वाहक प्रवांशांची अरेरावी करुन रोडवर ऊतरवुन देतात.
26फेब्रु रोजी एका महिलेने बस स्थानकावर बस घेण्याची विनंती केली असता तिच्या बँगा रोडवर फेकुन तीच्याशी असभ्य वर्तन केले आहे.
या सर्व प्रकारात सटाणा आगार प्रमुख सुध्दा दोषी आहेत त्यांच्या सांगण्यावरुन हा सगळा प्रकार घडलेला आहे
Complaint comments  Add a CommentShare0Tweet0Share0

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    Your Rating (1 star is bad, 5 stars is good)
    code
    Customer satisfaction rating
    1%
    Complaints
    1043
    Pending
    0
    Resolved
    7
    phone
    +91 20 2612 6218
    +91 20 2612 2591
    location
    Pune Station, Pune, India - 411001
    Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] - about satana satana depo