Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — about solapur bus depot | |||||
मी नियमित msrtc चा प्रवासी आहे, नेहमी मला सोलापूर ते पंढरपूर या मार्गावर प्रवास करावा लागतो तो हि भरायचं वेळेस रात्री 11 च्या दरम्यान आणि असेच बरेच प्रवासी देखील याच वेळेत असतात परंतु या 11.15 ते 12.30 या वेळेत एकही बस उपलब्ध नाही व बस साठी विचारणा केल्यास अत्यंत उद्धट अशी उत्तर मिळतात.असंख्य प्रवाशी असताणही कर्मचारी क्रिकेट सामने पाहण्यात व्यस्त असतात व खासगी प्रवासी agent साठी काम केल्या सारखी वर्तणूक दिऔं येते तरी सदरील वेळेत एकादी बस द्यावी हि विनंती आभारी आहोत. Was this information helpful? | |||||
Add a Comment | |||||
8%
Complaints
2422
Pending
0
Resolved
183
Post your Comment