Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — accident

पाचाड मार्गावर अपघात, एसटी ड्रायव्हर चा निष्काळजीपणा...

पाचाड पासून काही अंतरावर बस नंबर mh 07 - 07481, ड्रायव्हर हुनुमंत चव्हाण, शुक्रवारी ता 8 सकाळी 8:30 च्या सुमारास पाचाड दिशेकडे जात होती. दुचाकीस्वार अमित गवळे महाड बाजूकडे जात होते. बस चालकाने वळणावर वेगात जवळून टर्न मारला आणि बस विरुद्ध चुकीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला आली व बसचा मधला भाग दुचाकीस्वार व दुचाकीला जोरात लागला. दुचाकीस्वार व दुचाकी रस्त्याच्या बाजूला दगडावर पडले. दुचाकीस्वारास मार लागला दुचाकीचे नुकसान झाले. बस प्रवासी व शाळकरी मुले घेऊन जात होती त्यामुळे चालकास पुढे जाऊ दिले. दुचाकीस्वाराने त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यांनतर महाडला येऊन चव्हाण ड्रायव्हरला फोन लावला असता या नंबरची सेवा बंद केली असल्याचे सांगितले. घाई असल्याने त्या परिस्थितीत दुचाकीस्वार पालीला घरी गेले. दुसऱ्या दिवशी ता. 9 सकाळी महाड एसटी डेपो ला फोन करून संबंधितांना घडला प्रकार सांगितला. त्यांनी त्यांचे वरिष्ठ कुलकर्णी यांचा मोबाईल नंबर दिला मात्र तो स्विच ऑफ लागत होता. दरम्यान महाड पोलीस स्थानकात बऱ्याच वेळा तक्रारीसाठी फोन केला मात्र फोन सेवा सुरू नसल्याचे सांगण्यात आले. कोणीही योग्य दखल घेतली नाही. ड्रायव्हर चव्हाण यांना वारंवार मोबाईलवर संपर्क केला मात्र त्यांच्या नंबरची सेवा बंद असल्याचे सांगण्यात येत होते.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

Hello sir Maharashtra bus are not stop in Bardoli proper way for regarding I am request you 9th complaint this for all people so you are faithfully register this complaint and action it
I am traviling from Pune to Kolhapur and bus stop for tea break at Hotel Raj. But this hotel is very dirty and not rates on products
I asked the conductor for decreasing the temperature of ac in the bus but he declines, when i was sweating from head to toe, what's the point of buying an ac seater ticket if you can't enjoy the luxury.
Respected sir,
I am from pusad hear pusad bus depot Very irresponsible bus are leat up to 3 to 4 hrs so I kindly request you manage bus timing


Your faithfully
From, pusad

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC]
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    8%
    Complaints
    2418
    Pending
    0
    Resolved
    183
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Phone
    +91 20 2612 6218
    +91 20 2612 2591
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Address
    Pune Station, Pune, India - 411001
    View all Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] contact information