Address: | Icha, Washim, Maharashtra, 444402 | Website: | Www.omwankhade.com |
सर
मी विनंती पुर्वक अर्ज साधर करतो की दि.१५/३/२०१९
ला सकाळी १०:०३ मी.शेगाव पुसद ही गाडी दीग्रस डेपो ची असुन शेलु बाजार येथे मला आणी माझ्या ६मीञाला बस मधे येवु दील नाही आम्हाला iti मधे जान्यास उशीर झाला आम्ही गेट उघडले परंतु कनड्याक्टर ने गेट लावुन घेतले व आम्हला येवु दील नाही तरी त्यानंच्यावर कडक कारवाई करन्यात यावी व मला मो. द्वारे मला कळवीन्यात यावे गाडी नं. Mh40y5337 व चालक बँच नं. 23431वाहक बँच नं.924
माझ नाव
ओम वानखडे रा.ईचा
ता.मंगरुळपीर जि.वाशिम
मो.[protected]/[protected] Was this information helpful? |
Post your Comment