Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — buses are not stopping at moshi bus stop

 
1 Review
 Satish Abhale on Feb 20, 2018
मोशी, पुणे हा अधिकृत बस थांबा असून सुद्धा तिथे एकही बस थांबत नाही. बस मध्ये जागा असूनही पॅसेंजर ने हात दाखवल्यावर चालक आणि वाहक नकारार्थी हात हालवून न थांबता रस्त्याच्या आतल्या बाजूने एकदम स्पीड मध्ये निघून जातात. आणि प्रवाश्यांना एक ते दीड तास वाट बघत उभे राहावे लागते. क्वचितच (नशीब असेल तर) एखादी बस थांबते, ती देखील यामुळे की या बस थांब्या पासून 50 मिटर अंतरावर एक सिग्नल आहे, आणि तो सिग्नल जर लाल असेल तरच बस त्या सिग्नल ला थांबते आणि प्रवाश्यांना पुढे धावत जावून बस पकडावी लागते.
कृपया यामध्ये त्वरित लक्ष घालावे ही नम्र विनंती. धन्यावाद.

buses are not stopping at moshi bus stop
Complaint comments  Add a CommentShare0Tweet0Share0

Post your Comment

  I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
  Your Rating (1 star is bad, 5 stars is good)
  code
  Customer satisfaction rating
  1%
  Complaints
  1298
  Pending
  0
  Resolved
  10
  phone
  +91 20 2612 6218
  +91 20 2612 2591
  location
  Pune Station, Pune, India - 411001
  Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] - buses are not stopping at moshi bus stop