Address: | Yavatmal, Maharashtra, 445001 | Website: | www.msrtc.gov.in |
आदरणीय साहेब यवतमाळ आगार येथुन यवतमाळ ते धामणगाव चालनाऱ्या बसेस वेळेवर कधीच चालत नाही यात चालक व वाहक हलगरजी पणा करतात प्रवाशांन सोबत ऊद्धटपणाने वागतात यवतमाळ येथे रेल्वे स्थानक नसल्याने धामणगाव येथे जावे लागतात त्यामुळे बऱ्याचशा बसेस रेल्वे च्या वेळेनुसार आहे तरीही बसेस वेळेवर सुटत नाही तसेच धामणगाव येथून आपल्या वेळेच्या आगोदरच बसेस सुटतात यावर आपण कारवाई करावी ही विनंती Was this information helpful? |