Address: | Dhule, Maharashtra |
मी धुळे आगाराची चाळीसगाव धुळे या बस मध्ये चाळीसगाव (कॉलेज पॉईंट) वरून बस मध्ये बसलो बस मध्ये गर्दी असल्यामुळे मागे सरकण्यास जागा नव्हती तेव्हा वाहक शिवीगाळ करून मागे सरकण्यास सांगत होता.त्यांना शिवीगाळ का करता असे विचारले असता जास्त हुशाऱ्या करू नको नाहीतर तुला इथेच मारेल असे सांगत होता.वरिष्ठांकडे तुमची तक्रार करतो असे सांगितल्यावर तू मला कुठेही घेऊन जा मी तुला दाखवतो असे धमकी देत आहे. Was this information helpful? |