दि. ८/५/२०१८ रोजी मुंबई- आंबोळगड गाडी, वेळ- मुंबई सेंट्रल वरुन रात्री ९.३० ला सुटणारी गाडी मध्यरात्री १२.३० ला कुर्ला- नेहरूनगर बसआगारला आली. मी १ महिना अगोदर दि. ९/४/२०१८ ला माझी आई, वडील आणि चुलती अशी तिघांची ३ तिकीटे अॉनलाइन बुकींग केली होती. त्याची प्रिंटही काढून आईकडे दिली होती. पण काही कारणाने ती प्रिंट तिच्याकडून गहाळ झाली. ती प्रिंट नसल्या कारणाने त्या बसमध्ये असलेल्या कंडक्टरने चेकलिस्टमध्ये नाव व सोबत आधारकार्ड असून देखिल पुन्हा ३ तिकीटांचे पैसे १५२४ रु. घेतले. त्याबाबत मला त्या कंडक्टरची तक्रार करायची आहे. कृपया मला सहकार्य करावे, ही विनंती. Was this information helpful? |
As we pay heavy amount it’s a request to stop on highway food mall as it becomes very unhygienic for ladies