Comments
सिडको बस स्थानक औरंगाबाद येथे सुलभ शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे. पाण्याची सुद्धा अजिबात सोय नाही. ही येथील नेहमीचीच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे याची त्वरित दखल घेऊन महिलांची आरोग्यविषयक हेळसांड थांबवावी ही विनंती
8%
Complaints
2423
Pending
0
Resolved
183
There is no sign of bus.