सर,
मी पुणे ते मुबई प्रवास करत असताना आमची गाडी वाई शेजारी हॉटेल शिवकैलास वर थांबली .तर तिथे शेजारी जे मागनलाल लोणावळा चिक्की चे शॉप आहे त्यांचा प्रत्येक वास्तूचे रेट जास्त आहेत . ते लोकल टेस्ट न केलेले लोकल पदार्थ विकत आहेत .न त्यासाठी जास्त पैसे घेत आहेत .तरी एक तर त्यांनी टेस्ट केलेले पदार्थ विकावेत अन्यथा त्यांची बस थांबा वरील सेवा बंद करावी .. Was this information helpful? |
Post your Comment