Address: | Gadchiroli, Maharashtra, 442605 | Website: | www.mahaconnect.com |
बसेस कधीही वेळापत्रकानुसार निघत नाही, इथले कर्मचारी प्रवासांशी अतीशय वाईट वागतात..
कोणती बस कधी पण निघते .. कधीही येते..
गावात जाणार्या बस तर वेळेवर कधीच जात नाही.
प्रवासी काही विचारायला गेले तर त्यांना चुकीची माहीती देतात. किंवा त्यांना भुलथापा देतात.
स्थानकावर स्वच्छता अजीबात आढळत नाही.
प्रवासी नेहमी ताटकळत राहतात बस ची वाट बघत.
भोंगळ कारभार. Was this information helpful? |
Post your Comment