नाशिक जिल्ह्यातील लासलगांव आगार येथील बसेस नेहमीच उशिराने निघतात कमर्चारी (वाहक व् चालक) contorl रूम मधे गप्पा मारत बसतात 10 ते 15 मिनिटे बस उशिराने कढ़तात
चालक नाही वाहक नाही म्हणून बस वेळेवर पुकारुंन रद्द करतात हे वर्तन त्यांच्चे रोजचेच् झाले आहे. कंप्लेंट रजिस्टर देत नाही. नेहमी अधिकारी कार्यालयात नसतात.
लवकरच आपल्या मार्फत सुचना होऊन योग्य ती चौकशी होऊन करवाई व्हावी. Was this information helpful? |
Post your Comment