एसटी क्रमांक - mh 14 bt 1776, पनवेल ते पेन, दिनांक[protected] रोजी सकाळी 10:35 वाजता.
वर नमूद केलेल्या रोजी, वेळी आणि गाडीतून मी पनवेल वरून प्रवासाला सुरुवात केली. मी एसटीच्या मागील दरवाच्या डाव्या बाजूच्या आसनावर बसलो होतो. प्रवास सुरु झाल्यानंतर अंदाजे 15-20 मिनिटानंतर एसटी वाहकाणे मला मी बसलेल्या आसनावरून हे आसन वाहकासाठी आरक्षित असल्याचे बोलून तिथून उठवले.
एसटीच्या पुढील दरवाजाच्या बाजूचे आसन हे वाहकासाठी राखीव असल्याचे मी वाहकाला निदर्शनास आणून दिल्यास वाहक माझ्याबरोबर उद्धट बोलू लागला, तो बोलला कि ते चुकीच्या आसनाला लिहिल आहे, तू मला शहाणपण शिकवू नको.
एसटी महामंडळामध्ये जर कोणी जबाबदार अधिकारी असेल तर मला सांगावं कि वाहकाची वर्तणूक बरोबर होती काय?
एसटी महामंडळाच्या अश्या कर्मचाऱ्यांनमुळे प्रवास्यांचा कल खाजगी प्रवासीवाहनांकडे होतोय.
ही एसटी महामंडळासाठी चांगली बाब आहे का?
एसटी महामंडळ माझ्या तक्रारीचे काय करेल?
Was this information helpful? |
Please find the attached ticket, we want to travel 18 Aug 2019 from Alephata to Kalyan but bus not came.we asked to station master they said bus cancelled because heavy rain malshej ghat not working.
We struggling last 20 days to refund still not processed.
Kindly look issue and refund urgent.