Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — misguiding at enquiry officers

Address:Ahmednagar, Maharashtra

नमस्कार
मी आता माळीवाडा अहमदनगर बस स्टॅन्ड ला असून मला कान्हूर पठार जायचे असल्याने तशी चौकशी केली असता बस 12 pm ला होती मी चेक केला असता ती बस 11.45 am निघून गेली होती,
तुमच्या रेकॉर्ड ला तशी एन्ट्री पण आहे हे चौकशी अधिकाऱ्याने मला 12 ला दाखवले पण बसची नियोजित वेळ 12 अशीच आहे मग त्याठिकाणी हे अधिकारी काय करतात
जर त्यांना काम जमत नसेल वेळा पत्रक समजत नसेल तर घरी पाठवा ना
माझ्या समाधानासाठी वेळ बदलली आहे असे सांगण्यात आले
पण मग हे अगोदर पण सांगणे शक्य होते कि कामावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना पण याची माहिती नाही
मग प्रवाश्यांना का चुकीची माहिती दिली जाते

असाच अनुभव काल 6 pm ला पुणे नगर श्रीरामपूर विनाथांब बस ला पण आला
अगोदर बुकिंग प्रमाणे आसंक्रमांक दिला जातो तरी त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी संबंधित वाहक किंवा इतर कुणी केले नाही आणि दखल पण घेतली नाही परिणामी काही जेष्ठ नागरिक पुढे बुक सीट असताना शेवटी मागे बसली
या बाबतीत वाहक चालक बुकिंग ऑफिसर यांनी काहीच दखल घेतली नाही
संबंधित अधिकाऱ्यांना जर काम नको असेल तर त्यांना घरी पाठवायला काहीच हरकत नाही

सदर अनुभव हेच सांगतो की संबंधित अधिकारी आणि सरकार यांना प्रवाशांची काहीच काळजी नाही
बस चा प्रवास हा सर्वात असुरक्षित होऊ पाहतोय ...
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

I'm an student having bus of vihamandva to Aurangabad at past but due to some reason s they has been stop our bus
We are facing a problems to come to college our college is at 10 AM
It's my request to restart the bus
It's my request please do it fast
Otherwise your msrtc will be responsible for further process done by us (students)

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC]
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    8%
    Complaints
    2422
    Pending
    0
    Resolved
    183
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Phone
    +91 20 2612 6218
    +91 20 2612 2591
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Address
    Pune Station, Pune, India - 411001
    View all Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] contact information