*ऐस टी प्रवास्यांचा हाल झाले बेहाल*
*
*अलिबाग करीता खोपट डेपो ठाणे ते अलिबाग 7 ची बस गणेश उत्सव जवळ असुन सुध्धा बंध करणःयात आली आहे, ठाणे ते अलिबाग ची पहीली 6 वाजता सुटणारी बस नेहमी लेट असते आता पण डेपो चा प्लेटफोम वर 6ची गाडी आलेली नाही, अलिबागकडे जाणार्या प्रवास्याना हा त्रास आता रोज चा झालेला आहे, डेपोत कोणालाही परवा नाही, या बाबती अलिबागकर लक्ष देईन का...???*
*आज तारीख १.९.२०१८ सकाळी ६ची पहीली बस ६ ३० ला पलेटफोम वर आली आहे, कोणी ही (कर्मचारी) या बाबती जबाबदारी घ्यायला तैयार नाही, आणी प्रवास्ययाना नीट जबाब पण दिला जात नाही, ६ची पहिली अलिबागला जाणारी बस हिरकणी ऐम ऐच ०६ ऐस -८१९७, डेपो तुन ६.३५ला नीघाली*
कंडकटरना विचारल्यावर तो म्हणाले तुम्ही डेपो कंट्रोलर ना विचारा, कंट्रोलर म्हणतात ड्रायवर कंडकटरना विचारा, मग या समस्या साठी प्रवास्यांनी विचारायचा कोणा कडे??? खोपट डेपो चे चोकसी साठी बसवलेले अधीकारी प्रवास्यांचावर महेरबानी करतात असे वागतात, या बस डेपोत कसला कारभार चालु आहे??? या आगोदर पण या बाबतीत तक्रार आपल्या माध्यमातून नोंधवले आहे ज, ऐस टी महामंडला नी हा प्रश्न ही समस्यावरर लक्ष देउन योग्य कार्यवाही करावी ही विनंती
Was this information helpful? |
Post your Comment