Address: | At/Post Savkheda Tal.Amalner Dist.Jalgaon, Dhule, Maharashtra |
मी नीलेश सोनवणे धुळे आगारच्या धुळे चोपड़ा ह्या बस मधून जात असताना मी वाहकाच्या बाजुच्या सीट वर बसलो होतो जेव्हा बस चालू झाली त्या वेळी वाहकाने मला त्या जागेवरन हात धरून तिथुन उठण्याची बडजबरी केली व मला उभे करून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला तिथे बसवले आणि माझ्या बैग ला फेकून देत चुकीच्या पद्धतीने बोलले
बस क्र mh 20 bl 1424
वाहकचे नाव s a sonar
Dhule depot
Dhule chopda bus at 17:26
Ticket no.017218 Was this information helpful? |
Post your Comment