Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — senior citizen e-aadhar letter refused at booking counter | |
माझ्या सोबत चे सहप्रवसी श्री लक्ष्मण जोशी वय 65 वर्ष हे व मी संदीप पंचभाई आम्ही धुळे बस स्थानक येथून नाशिक ला बायपास ने जाण्यासाठी तिकीट घेत होतो त्यावेळी तेथील महिला बुकिंग वाहक यांनी श्री लक्ष्मण जोशी यांच्या जवळ uidai च्या अधिकृत संकेतस्थळावरील e-adhar letter नाकारले त्याचा पाठपुरावा आगर प्रमुख श्री भगवान जगनोर याच्याशी संपर्क साधला असता नकारात्मक उत्तर दिले शेवटी नाईलाजाने श्री जोशी यांनी पूर्ण तिकिटाचे प्रवास सुरु केला. सदर जेष्ठ नागरिकांच्या मनस्तापाची दाखल घेता शहानिशा करून कारवाही व्हावी. Was this information helpful? | |
Add a Comment | |
8%
Complaints
2422
Pending
0
Resolved
183
Post your Comment