सर/मॅडम,
मी ठाणे बस स्थानक ला 4 वाजल्या पासून धुळे गाडीची वाट पाहत होतो. चौकशी कक्षा वर विचारपूस केल्यास कळालं की, धुळे ची गाडी 8.15 pm. ला ठाणे बस स्टॉप ला येणार आहे..
रिजारवेशन करावा कि नाही हे सुद्धा विचारल तर त्यांनी सांगितले की करून घ्या..
आणि महत्वाचं म्हणजे 4 वाजल्या पासून मी ठाणे बस स्टॉप चा बसलो होतो तेवढ्यात 8 वाजता एक गाडी लागली जी धुळे गावात जाणारी होती..
आता मी तुमच्या सांगण्यावरून रिझर्वेशन केलं म्हणून मला त्या गाडीत बसून दिले नाही, म्हणून मी पुन्हा चौकशी करण्यास गेलो तर मला योग्य असे उत्तर मिळाले नाही..
मला त्रास झाला तो झाला पण एक विनंती तुम्हाला कि चौकशी कक्षात सुधारा करा..
धन्यवाद.. Was this information helpful? |
Post your Comment